"जागतिक बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 3 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q7164
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १७:
[[इ.स. १९९८]] सालातल्या मंदीच्या काळात या जागतिक बँकेने [[मेक्सिको]] व [[इंडोनेशिया]] या देशांना दिलेला सल्ला आर्थीक दॄष्ट्या अतिशय धोक्याचा ठरला आहे.
 
जागतिक बँक (इंग्लिश: World Bank, वर्ल्ड बँक) ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. हीची स्थापना डिसेंबर २७, इ.स. १९४५ मध्ये झाली. ब्रेटन वुडस् पद्धती (इंग्लिश: Bretton Woods System) समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देश व विकसनशील देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.
गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.
जागतिक बँकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत :
सरकारांचे सबलीकरण व सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
अर्थव्यवस्थांचा विकास
भ्रष्टाचार निर्मूलन
गरीबी हटाव
संशोधन व शिक्षण
शिक्षणासाठी जागतिक बँक विषेश परिश्रम घेते. या साठी आंतरजालाधारित प्रशिक्षण व इतर पर्यायांचा उपयोग केला जात आहे.
भारतासहित अनेक देशांना या बँकेने विवीध प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत. पैकी भारतातील गुजरात मधील नर्मदा नदी वरील विवादास्पद धरण सरदार सरोवर प्रकल्पाचे कर्ज या बेंकेने प्रकल्पातील धोके दिसून आल्याने परत घेतली आहे.
इ.स. १९९८ सालातल्या मंदीच्या काळात या जागतिक बँकेने मेक्सिको व इंडोनेशिया या देशांना दिलेला सल्ला आर्थीक दॄष्ट्या अतिशय धोक्याचा ठरला आहे.
== विरोधी बाजू ==
याच वेळी बॅंकेचे विरोधक असेही म्हणतात की बँकेची काही लपवलेली उद्दीष्टेही आहेत. जसे की दुसऱ्या महायुद्धा नंतर साम्राज्य लयाला जात चाललेल्या [[इंग्लंड]] ला नवीन आर्थीक साम्राज्य उभारण्यासाठी या बॅंकेचा उपयोग करून घेतला आहे. बँकेचे माजी अध्यक्ष व [[अर्थतज्ज्ञ]] [[जोसेफ स्तिगलित्झ]] (इंग्रजी:Joseph E. Stiglitz) यानीही [[इ.स. १९९९]] मध्ये बँकेच्या उद्दीष्टांशी सुसंगत नसलेल्या धोरणांवर टीका केली होती.