"साल्व्हादोर दाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३६:
 
== चित्रकृती ==
साल्वादोर दालीने जवळपास १५०० चित्रकृतींची निर्मिती केली.<ref>{{cite websantosh | title=The Salvador Dalí Online Exhibit | work=MicroVision | url=http://www.daliweb.tampa.fl.us/collection.htm | अनुवादीत शीर्षक=द साल्वादोर दाली ऑनलाइन एक्झिबिट | accessdate =२४ सप्टेंबर २०१३}}</ref> इ.स. १९२७ साली साल्वादोरने `हनी इज स्वीटर दॅन ब्लड' हे आपले पहिले अस्तित्ववादी चित्र रेखाटले. `इल्यूमिड प्लेझर्स' या त्याच्या चित्रकृतीत त्याने परस्परविसंगत जटिल प्रतिमांच्या गर्दीत स्त्रीवर अतिप्रसंग करणार्या पुरुषाची प्रतिमा रेखाटली आहे. `सिटी ऑफ ड्रॉअर्स' मध्ये स्त्रीच्या नग्न शरीरातून टेबलाचे खण बाहेर पडताना दाखवले आहेत. `द स्पेक्टर ऑफ सेक्स अपील' या चित्रकृतीकून त्याने बालकांच्या मनातील सुप्त कामप्रेरणांचा प्रतिकात्मक वेध घेतला. `वन सेकंद बिफोर अवेकनिंग फ्रॉम अ ड्रीम कॉज्ड बाय द फ्लाईट अराऊंड अ पॉमग्रेनेट' (इ.स. १९४४) या चित्रातून त्याने डाळिंबातून झेपावणारी क्रूर श्वापदे स्त्रीवर आक्रमण करताना रेखाटली आहेत.<ref>{{cite websantosh|url=http://www.fulcrumgallery.com/Salvador-Dali/Dream-Caused-by-the-Flight-of-a-Bee-Around-a-Pomegranate-A-Second-Before-Awakening_24430.htm|title=Dream Caused by the Flight of a Bee Around a Pomegranate, A Second Before Awakening | अनुवादीत शीर्षक=वन सेकंद बिफोर अवेकनिंग फ्रॉम अ ड्रीम कॉज्ड बाय द फ्लाईट अराऊंड अ पॉमग्रेनेट|publisher=Fulcrum Gallery|accessdate=२४ सप्टेंबर २०१३}}</ref> स्पेनमधील यादवी युद्धावर `प्रीमोनिशन ऑफ सिव्हिल वार' हे यादवीचे संहारक परिणाम सूचित करणारे चित्र साल्वादोरने इ.स. १९३६ साली काढले. फ्रॉइडच्या `नार्सिसिझम'वर आधारलेले `मेटॅमॉर्फोसिस ऑफ नार्सिसस' हे चित्रही त्याने रेखाटले. अवकाशाची असीमता आणि काळाची अनेकार्थी रुपे सूचित करणारे `द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी' हे चित्र त्याने इ.स. १९३१ साली रेखाटले. सध्या ते न्यू यॉर्क येथील `म्युझियम आॅफ माॅडर्न आर्ट' येथे ठेवलेले आहे. `द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी' आणि `अॅग्नॉस्टिक सिंबल' या दोन्ही चित्रात त्याने घड्याळाच्या प्रतिमांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर केलेला आहे.
 
==संदर्भ आणि नोंदी ==