"प्राकृत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८८ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (योग्य वर्गनाव using AWB)
छोNo edit summary
[[संस्कृत भाषा]] व आधुनिक [[हिंद-आर्य भाषासमूह|हिंद-आर्य भाषा]] (उद.[[मराठी भाषा]]) यांच्यातील पायरी.
 
'''प्राकृत''' हा शब्द प्रकृती वरून आला. प्राकृत म्हणजे जे नैसर्गिक आहे ते.प्राकृत म्हणजे '''जनसामान्यांची भाषा''', या भाषांचा उगम लक्षात घेता त्यांचे व्याकरण फार समग्र नव्हते. संस्कृताच्या मानाने प्राकृत भाषेतील व्यंजने, व्याकरण हे मर्यादित होते.बऱ्याच जुन्या संस्कृत नाटकांमध्ये उच्चभ्रू लोकांची भाषा संस्कृत तर हलक्या लोकांची भाषा प्राकृत दिसते. लेखी आणि कामकाजाच्या भाषेसाठी प्राकृताचा वापर न होता संस्कृत वापरली जात असावी.
 
इ.स.पूर्व ६व्या शतकात प्राकृत भाषा बोलली गेल्याचे पुरावे आढळतात. तर [[सम्राट अशोकाच्याअशोक]]ाच्या कारकिर्दीत लेखी प्राकृताचे पुरावे मिळालेले आहेत. प्राचीन व मध्ययुगीन[[मध्ययुग]]ीन भारतात सुमारे ३८ प्राकृत भाषा बोलल्या जात असे सांगितले जाते. असे असले तरी तत्कालिन समाजव्यवस्थेमुळे या भाषांना मातृभाषेचा किंवा राज्यभाषेचा दर्जा प्राप्त नव्हता.
मातृभाषेचा किंवा राज्यभाषेचा दर्जा प्राप्त नव्हता.
 
प्राकृत भाषेचे प्रमुख प्रकार असे
३०,०६३

संपादने