"अकबर हशेमी रफसंजानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट पदाधिकारी | नाव = अकबर हशेमी रफसंजानी | लघुचित्र = | चित...
खूणपताका: अल्पकाळात अनेक छोटीपाने (जाणत्यांची ?)
(काही फरक नाही)

१२:२८, २३ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

अली अकबर हशेमी रफसंजानी (फारसी: ‌اکبر هاشمی رفسنجانی‎; जन्म: २५ ऑगस्ट १९३४) हा आशियामधील इराण देशामधील एक राजकारणी, लेखक व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. १९८० ते १९८९ दरम्यान इराणी संसदेचा चेअरमन राहिलेल्या रफसंजानीने इराण-इराक युद्धादरम्यान इराणी लष्कराचे नेतृत्व केले. १९८९ साली अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून रफसंजानी इराणचा राष्ट्राध्यक्ष बनला. मागील अध्यक्ष अली खामेनेई ह्यांना इराणचे सर्वोच्च धार्मिक पुढारी बनवण्यासाठी रफसंजानीने पुढाकार घेतला होता.

अकबर हशेमी रफसंजानी
चित्र:Rafsanjani-sajed.jpg

इराणचा चौथा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
३ ऑगस्ट १९८९ – २ ऑगस्ट १९९७
सर्वोच्च पुढारी अली खामेनेई
मागील अली खामेनेई
पुढील मोहम्मद खातामी

जन्म २५ ऑगस्ट, १९३४ (1934-08-25) (वय: ८९)
बाहरेमान, कर्मान प्रांत, इराण
धर्म शिया इस्लाम
सही अकबर हशेमी रफसंजानीयांची सही

बाह्य दुवे