"कर्जरोखे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: कर्जरोखे हे ठरलेल्या मुदतीत ठरलेल्या व्याजदराने मुद्दलासह परत...
 
ओळ १:
कर्जरोखे हे ठरलेल्या मुदतीत ठरलेल्या व्याजदराने मुद्दलासह परतावा देणारे गुंतवणुकीचे साधन आहे. यांना बॉण्ड्स देखील म्हणतात. भांडवल उभारणीसाठी केंद्र सरकारे, राज्य सरकारे, आर्थिक संस्था, बँका, खाजगी कंपन्या कर्जरोख्यांची विक्री करतात. कर्जरोखे बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री केली जाते. भारत सरकार तर्फे भारतीय रिझर्व बँक लिलाव पद्धतीने सरकारी कर्ज रोख्यांची विक्री करते.
 
[[वर्ग:गुंतवणूक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्जरोखे" पासून हुडकले