"कोरफड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
छो {{कॉपीपेस्ट}} साचा लावला.
ओळ १:
[[चित्र:Korfad.jpg|thumb|right|200px|कोरफड]]
[[File:Aloe vera MHNT.BOT.2011.3.95.jpg|thumb|''Aloe vera''right|200px|{{लेखनाव}}]]
'''कोरफड''' ही भारतात[[आफ्रिका]], उगवणारी[[अरबी एकद्वीपकल्प]], आयुर्वेदिक[[दक्षिण औषधीआशिया]] येथे उगवणारी एक वनस्पती आहे. ही बहुवार्षिक आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांची लांबी ४५ ते ६० सें.मी. आणि रुंदी ५ ते ७ सें.मी. असते. पानाच्या कडांना काटे असतात. झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुळे घोसाने येतात.
 
कोरफडीस संस्कृतमद्ये कुमारी, इंग्रजीत ''बार्बेडोस ॲलो'' <ref name="इंग्लिश नाव">बार्बेडोस ॲलो ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Barabados aloe'')</ref> व शास्त्रीय परिभाषेत ''ॲलो बार्बेडेन्सिस'' <ref name="शास्त्रीय नाव">ॲलो बार्बेडेन्सिस ([[रोमन लिपी]]: ''Aloe barbadensis''''')</ref> असे म्हणतात. ही वनस्पती '''''Liliaceae''''' या कुळातील असून हिचे उत्पत्तिस्थान वेस्ट इंडीज आहे. हिच्या भारतीय जाती Aloe vera आणि Aloe indica या आहेत.
कोरफड ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही बहुवार्षिक आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांची लांबी ४५ ते ६० सें.मी. आणि रुंदी ५ ते ७ सें.मी. असते. पानाच्या कडांना काटे असतात. झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुळे घोसाने येतात.
 
कोरफडीस संस्कृतमद्ये कुमारी, इंग्रजीत Barabados aloe व शास्त्रीय परिभाषेत '''''Aloe barbadensis''''' असे म्हणतात. ही वनस्पती '''''Liliaceae''''' या कुळातील असून हिचे उत्पत्तिस्थान वेस्ट इंडीज आहे. हिच्या भारतीय जाती Aloe vera आणि Aloe indica या आहेत.
 
'''उपयोगः'''
 
== उपयोग ==
कोरफडीमध्ये अँलोइन (२० ते २२%), बार्‌बॉलाइन (४ ते ५%) तसेच शर्करा, एन्झाइम व इतर औषधी रसायने असतात. कोरफड ही शीतल, कडू, मधुर, पुष्टिकर, बलदाती अशा विशेष गुणधर्माची आहे. कोरफडीपासून कुमारी आसव बनवितात. हे आसव शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. कोरफडीपासून बनविण्यात येणारे तेल केसांना चकाकी आणण्यासाठी वापरतात. त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यांवरसुद्धा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुले झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी पडतो. सौदर्यवृद्धीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात. कोरफडीच्या रसात जिवाणू प्रतिकारक शक्ती असते. हिच्या पानांत अँलोइन व बार्बालाइन ही मुख्य ग्लुकोसाइड्‌स असतात.
 
 
{{कॉपीपेस्ट|दुवा = http://marathi.webdunia.com/miscellaneous/beauty/tips/1201/17/1120117015_1.htm | विभाग}}
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
खेड्यापाड्यात जमिनीवर किंवा घराच्या छतावर लटकणारे हा रोप हल्ली सौंदर्यप्रसाधनांत व औषधांमध्ये प्रामुख्याने वापरले जाते. ऐलोवेराच्या पानांमध्ये आर्द्रता साठवण्याची क्षमता असते. याचा रस चेहर्याला लावल्याने त्वचेत चमक येते. त्वचा भाजली गेली असेल तरी ऐलोवेराचा रस लावल्याने फायदा होतो.
 
Line ३८ ⟶ १७:
गुलाबपाण्यात ऐलोवेराचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते.
ऐलोवेराच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड दूर होतात.
 
== संदर्भ व नोंदी ==
{{संदर्भसूची}}
 
[[वर्ग:वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कोरफड" पासून हुडकले