"जॉफ्री चॉसर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
 
== जीवन ==
जेफ्री चाॅसरचॉसर हा इंग्लंडच्या राजदरबारातील एक महत्वाचा मानकरी होता. त्याला लॅटीन, इटालियन आणि फ्रेंच या भाषाही अवगत होत्या. राजदरबाराच्या सेवेत असल्यामुळे राजा त्याला वेगवेगळ्या देशात कामगिरीवर पाठवित असे. इ.स. १३५९च्या फ्रान्सवरील स्वारीत तो कैद झाला होता पण राजाने खंडणी देऊन त्याला सोडवले.
 
राजदरबारातच सेवेत असलेल्या फिलीपा हिच्याशी जेेफ्रीचाजेफ्रीचा विवाह झाला होता. इ.स. १३८७ साली त्याच्या या पत्नीचे निधन झाले.
 
इ.स. १३८५ साली जेफ्री चाॅसरचॉसर केंट परगण्याचा उमराव म्हणून इंग्लिश संसदेवर नेमला गेला. मात्र इ.स. १३८६ साली दुसरा रिचर्ड याचा पराभव झाल्यामुळे त्याला उमरावपद गमवावे लागले.
 
== प्रसिद्ध साहित्यकृती ==