"जॉफ्री चॉसर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
 
इ.स. १३८५ साली जेफ्री चाॅसर केंट परगण्याचा उमराव म्हणून इंग्लिश संसदेवर नेमला गेला. मात्र इ.स. १३८६ साली दुसरा रिचर्ड याचा पराभव झाल्यामुळे त्याला उमरावपद गमवावे लागले.
 
== प्रसिद्ध साहित्यकृती ==
=== ट्राइलस अॅन्ड क्रेसिडा ===
`ट्राइलस अॅन्ड क्रेसिडा' हे ट्रोजन युद्धाच्या पार्श्वभूमीवरील प्रेमकथा असलेले खंडकाव्य जेफ्री चाॅसरने इ.स. १३८२ साली लिहिले.
 
== लेखन ==