"कोरफड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 56 langlinks, now provided by Wikidata on d:Q127134
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १०:
कोरफडीमध्ये अँलोइन (२० ते २२%), बार्‌बॉलाइन (४ ते ५%) तसेच शर्करा, एन्झाइम व इतर औषधी रसायने असतात. कोरफड ही शीतल, कडू, मधुर, पुष्टिकर, बलदाती अशा विशेष गुणधर्माची आहे. कोरफडीपासून कुमारी आसव बनवितात. हे आसव शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. कोरफडीपासून बनविण्यात येणारे तेल केसांना चकाकी आणण्यासाठी वापरतात. त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यांवरसुद्धा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुले झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी पडतो. सौदर्यवृद्धीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात. कोरफडीच्या रसात जिवाणू प्रतिकारक शक्ती असते. हिच्या पानांत अँलोइन व बार्बालाइन ही मुख्य ग्लुकोसाइड्‌स असतात.
 
= '''आधार''' =
 
शेती फायद्याची औषधी सुगंधी वनस्पती-(फेब्रुवारी-२००५), डाँ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
 
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
खेड्यापाड्यात जमिनीवर किंवा घराच्या छतावर लटकणारे हा रोप हल्ली सौंदर्यप्रसाधनांत व औषधांमध्ये प्रामुख्याने वापरले जाते. ऐलोवेराच्या पानांमध्ये आर्द्रता साठवण्याची क्षमता असते. याचा रस चेहर्याला लावल्याने त्वचेत चमक येते. त्वचा भाजली गेली असेल तरी ऐलोवेराचा रस लावल्याने फायदा होतो.
 
ऐलोवेराचे फायदे :
ऐलोवेराच्या पानांच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचे तेल घेऊन कोपरे, गुडघे व टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा दूर होतो.
सकाळी उठल्यावर उपाशी पोटी ऐलोवेराच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्ट दूर होते.
गुलाबपाण्यात ऐलोवेराचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते.
ऐलोवेराच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड दूर होतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/कोरफड" पासून हुडकले