"फेब्रुवारी २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो (Bot: Migrating 156 langlinks, now provided by Wikidata on d:Q2313)
 
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५०९|१५०९]] - [[तुर्कस्तान]] व [[पोर्तुगाल]]मध्ये [[दीवची लढाई]].
* [[इ.स. १५३६|१५३६]] - [[स्पेन]]च्या [[पेद्रो दि मेंदोझा]]ने [[आर्जेन्टिना]]त [[बॉयनोस एर्स]] वसवले.
* [[इ.स. १५४२|१५४२]] - [[इथियोपिया]]त पोर्तुगालच्या सैन्याने [[बासेन्तेचा गड]] जिंकला.
 
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६५३|१६५३]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलुन [[न्यूयॉर्क]] ठेवण्यात आले.