"स्टीफन हॉकिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १८:
}}
 
'''स्टीफन विल्यम हॉकिंग''' ( जन्म [[जानेवारी ८]] [[इ.स. १९४२|१९४२]]<ref>{{cite encyclopediasantosh | दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/257505/Stephen-W-Hawking | शीर्षक=Stephen W. Hawking | अनुवादीत शीर्षक= स्टीफन डब्ल्यू. हॉकिंग| ज्ञानकोश=ब्रिटानिका | प्रकाशक=एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका | लेखक =Michael Ray | सहलेखक=Erik Gregersen, Amy Tikkanen, Kara Rogers | भाषा=इंग्रजी | अॅक्सेसदिनांक=२० सप्टेंबर २०१३ | आवृत्ती=वेब}}</ref>) हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ आहेत. त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. ते ''रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचे'' मानद सदस्य आहेत. सन २००९ मध्ये त्यांना ''प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम'' या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले. केंब्रिज विद्यापीठात तीस वर्षे त्यांनी गणिताचे अध्यापन केले आहे. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते. कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत, हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे. ''अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम'' या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळविली आहे
 
== सुरूवातीचे जीवन आणि शिक्षण ==