"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 131 langlinks, now provided by Wikidata on d:Q6097
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Tea leaves steeping in a zhong čaj 05.jpg|thumb|right|200px|हिरव्या चहाचा पेला]]
'''चहा''' (शास्त्रीय नाव: ''Camellia sinensis'', ''कॅमेलिया सिनेन्सिस'' ; [[चिनी भाषा|चिनी]]: 茶 , ''छा'' ; [[जपानी भाषा|जपानी]]: 茶 ;) चहाच्या झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे. ''चहा'' ही संज्ञा ''कॅमेलिया सिनेन्सिस'' वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजली जाते. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय उत्पादन बनवले जाते. [[पाणी|पाण्याखालोखाल]] हे जगातील लोकप्रिय पेय आहे. चहा या नावाचे मूळ [[चिनी भाषा|चिनी भाषेत]] आहे. चिनी भाषांत चहाला ''छा'' असे संबोघतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अश्या नावांनी संबोधतात. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ''ते'' या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले ''टे''/ ''टी'' हे नाव प्रचलित आहे
"https://mr.wikipedia.org/wiki/चहा" पासून हुडकले