"इन्फोसिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३६:
 
== इतिहास ==
इन्फोसिस टेक्नॉलॉजीज्‌ लिमिटेड [[एन.आर. नारायणमूर्ती|एन्‌.आर. नारायण मूर्ती]] आणि [[नंदन नीलेकणी]], एन.एस. राघवन, क्रिस गोपालकृष्णन, एस.डी. सिबुलाल, के. दिनेश व अशोक अरोरा या त्यांच्या सहा सहकार्‍यांनी [[पुणे|पुण्यात]] [[जुलै २]] [[इ.स. १९८१|१९८१]] मध्ये स्थापन केली. राघवन हे कंपनेचे पहिले कर्मचारी होते. मूर्तींनी त्यांच्या पत्नी [[सुधा मूर्ती]] यांच्याकडून १०,००० रुपये उधार घेतले होते आणि तेच कंपनीचे भांडवल उभारण्याकरता वापरले. कंपनीची नोंदणी "इन्फोसिस कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड" या नावाने करण्यात आली होती. राघवन यांचे [[माटुंगा]], उत्तर-मध्य [[मुंबई]] येथील घर हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय होते.
[[इ.स. २००१|२००१]] मध्ये 'बिझनेस टुडे' नियतकालिकाने कंपनीला "भारतातील सर्वोत्कृष्ट नियोक्ता" (नियुक्तकर्ता) किताब दिला होता.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/इन्फोसिस" पासून हुडकले