"कांदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|कांदा}}
[[चित्र:Onions.jpg|thumb|right|कांदा]]
'''कांदा''' संपूर्ण जगभरात खाल्ली जाणारी एक भाजी आहे. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. भारतातील अनेक भागात रोजच्या जेवणात शिजवलेल्या कांद्याचा उपयोग होतो. तसेच तोंडीलावणे, [[कोशिंबीर]], [[चटणी]] यात कच्च्या कांद्याचा उपयोग होतो.याची भाजीपण करतात.कांद्याच्या पातीचा [[झुणका]] पण होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/कांदा" पासून हुडकले