"तमिळ भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
{{हा लेख|तमिळ भाषा|तमिळ (निःसंदिग्धीकरण)}}
{{Disambiguation}}
{{विस्तार}}
{{हा लेख|तमिळ भाषा|तमिळ}}
{{माहितीचौकट भाषा
|नाव = Tamil / Thamizh
|स्थानिक नाव = தமிழ் ''{{transl|ta|ISO|tamiḻ}}''
| उच्चार = {{IPA2|t̪ɐmɨɻ||Tamil.ogg}}
|भाषिक_देश = [[भारत]], [[श्रीलंका]] व [[सिंगापूर]], ह्या देशात अधिकृत भाषेचा दर्जा.
[[मॉरशस]] व [[कॅनडा]], [[मलेशिया]] इथे कमीअधिक प्रमाणात, तसेच इतर देशांतील स्थलांतरित तमिळभाषक.
| राष्ट्रभाषा_देश = {{देशध्वज|भारत

| राज्यभाषा- *[[तमिळनाडू]], व
*[[पुदुच्चेरी]].
{{देशध्वज|सिंगापूर}}
{{देशध्वज|SL}}
|भाषिक_प्रदेश =[[तमिळनाडू]], [[आंध्र प्रदेश]], [[पुदुच्चेरी]], [[कर्नाटक]], [[केरळ]], [[महाराष्ट्र]], [[अंदमान आणि निकोबार]]
|बोलीभाषा = [[सेन्तमिळ बोलीभाषा|सेन्तमिळ]], [[कोन्गु बोलीभाषा|कोन्गु]], [[नेल्लै बोलीभाषा|नेल्लै]], [[मदुरै बोलीभाषा|मदुरै]], [[चेन्नै बोलीभाषा|चेन्नई]] [[इलन्कै बोलीभाषा|इलन्कै]]
|लिपी = [[तमिळ लिपी|तमिळ]], [[वट्टेळुत्तु लिपी]]
[[ग्रंथ लिपी]] (प्राचीन)
|भाषिक_लोकसंख्या = ६,६०,००,००० (प्रथमभाषा)
(द्वितीयभाषा)
|भाषिक_लोकसंख्येनुसार_क्रमांक = २०, १६ १५(प्रथम भाषा)
|भाषाकुल_वर्गीकरण = [[द्राविडीद्राविड भाषाभाषासमूह|द्राविडी]]

|वर्ग२=दाक्षिणात्य

|वर्ग३=तमिळ-कन्नड

|वर्ग४=तमिळ-कोडागु
मल्याळम
तमिळ-मल्याळम

'''तमिळ '''
|भाषासंकेत_ISO_639_1_वर्गवारी = ta
|भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = tam
|भाषासंकेत_ISO/FDIS 639-3_वर्गवारी = [http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=tam tam]
|नकाशा =[[चित्र:Tamilspeakers.png|center|300px]]Distribution of native Tamil speakers in India and Sri Lanka
| सूचना=Indic

* '''तमिळ भाषा''' (तमिळ: தமிழ் மொழி (, तमिळ मोळि) इंग्रजी:ही Thamizhएक Mozhiद्राविड )[[भाषा]] भारतातीलअसून एकती द्राविडी[[तमिळ भाषालोक]]ांची मातृभाषा आहे. तमिळ [[दक्षिण आशियातीलआशिया]]तील एक प्राचीन भाषा आहे. दक्षिण भारतातील "तमिळनाड्" (अर्थ : तमिळ राष्ट्र ) ह्या राज्याची आणि पुदुच्चेरी (अर्थ:नवी चेरी) ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजभाषा. तसेच भारतातील पहिला अभिजात भाषेचा (Classical Language) मान तमिळ भाषेला देण्यात आला असून ६.५ कोटीहून अधिक लोकांचीलोक तीही मातृभाषाभाषा आहेवापरतात. [[श्रीलंका]] (இலங்கை /इलन्कै) व [[सिंगापूर]] (சிங்கப்பூர் /सिंगप्पुर) देशात तमिळ भाषेस अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे तसेच ती कमीअधिक प्रमाणात [[मलेशिया]] आणि [[मॉरिशस]] येथेही रोजच्या वापरात आढळून येते.
या शब्दाशी संबंधित लेख:
* '''तमिळ भाषा''' (तमिळ: தமிழ் மொழி (तमिळ मोळि) इंग्रजी: Thamizh Mozhi ) भारतातील एक द्राविडी भाषा. दक्षिण आशियातील एक प्राचीन भाषा. दक्षिण भारतातील "तमिळनाड्" (अर्थ : तमिळ राष्ट्र ) ह्या राज्याची आणि पुदुच्चेरी (अर्थ:नवी चेरी) ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजभाषा. भारतातील पहिला अभिजात भाषेचा (Classical Language) मान तमिळ भाषेला देण्यात आला असून ६.५ कोटीहून अधिक लोकांची ती मातृभाषा आहे. [[श्रीलंका]] (இலங்கை /इलन्कै) व [[सिंगापूर]] (சிங்கப்பூர் /सिंगप्पुर) देशात तमिळ भाषेस अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे तसेच ती कमीअधिक प्रमाणात [[मलेशिया]] आणि [[मॉरिशस]] येथेही रोजच्या वापरात आढळून येते.
तमिळ भाषेला स्वतःची अशी विशिष्ट [[तमिळ लिपी]] आहे.ह्या भाषेतील साहित्य सुमारे २००० वर्षाहून अधिक प्राचीन आहे. ख्रिस्तपूर्व पहिल्या व दुसऱ्या शतकातील लेख [[थायलंड]] व [[इजिप्त]] येथे सापडल्याचे पुरावे आहेत.
तमिळ साहित्याचा आरंभीचा काळ हा साधारणपणे तमिळ संगम काळातील साहित्यात पहावयास मिळतो, हा साधारणपणे इ.स.पूर्व ३०० वर्ष ते ३०० इ.स.ह्या दरम्यान होता. पुरातत्त्व खात्यास भारतातील प्राचीन शिलालेखांपैकी किंवा प्राचीन लेखांपैकी ५५ टक्क्यांहून अधिक लेख तमिळ भाषेत आढळून आले आहेत. २००१ च्या आकडेवारीनुसार तमिळ भाषेत १८६३ वृत्तपत्रे प्रकाशित होतात. त्यांपैकी ३५३ वृत्तपत्रे ही दैनिके आहेत.
Line २३३ ⟶ २३१:
http://en.wikipedia.org/wiki/Tamil_language#References

== हेसुद्धा पाहा ==
== पदटिपा ==
* [[जगातील भाषांची यादी]]
इथल्या सर्व विषयांवरील संदर्भासाठी इंग्रजीतील संदर्भ पहावे,खाली दिलेल्या दूव्यावर टिचकी मारा.

http://en.wikipedia.org/wiki/Tamil_language#Footnotes

== बाह्य दुवे ==
{{आंतरविकि|code=ta|तमिळ}}
इथल्या सर्व विषयांवरील संदर्भासाठी इंग्रजीतील संदर्भ पहावे,खाली दिलेल्या दूव्यावर टिचकी मारा.

{{Commons|Tamil language|तमिळ}}
http://en.wikipedia.org/wiki/Tamil_language#External_links

{{Commons|Tamil language}}
{{जगातील पहिल्या २० भाषा}}

{{भारत भाषा}}

[[वर्ग:निःसंदिग्धीकरणभारतामधील भाषा]]
[[वर्ग:तमिळ भाषा|तमिळ भाषा]]
[[वर्ग:तमिळनाडू]]

[[ar:لغة تاميلية]]
[[mg:Tamily]]
[[sa:तमिळ्‌]]
[[ur:تامل]]
"https://mr.wikipedia.org/wiki/तमिळ_भाषा" पासून हुडकले