"तेलुगू भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎तेलुगू भाषेतील महाकवी: योग्य वर्गनाव using AWB
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ४:
| स्थानिक नाव = తెలుగు '''{{lang|te|తెలుగు }}'''
| उच्चार = {{IPA2|t̪ɐmɨɻ||Tamil.ogg}}
| भाषिक_देश = [[भारत]], [[मॉरिशस]], [[मलेशिया]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थानेअमेरिका]], [[कॅनडा]]
| राष्ट्रभाषा_देश = {{देशध्वज|भारत

| राज्यभाषा- *[[आंध्र प्रदेश]]
| भाषिक_प्रदेश =[[आंध्र प्रदेश]], [[तमिळनाडू]], [[पाँडिचेरी]], [[कर्नाटक]], [[केरळ]], [[महाराष्ट्र]], [[अंदमान आणि निकोबार|अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह]], [[ओरिसा]], [[छत्तीसगड]].
|बोलीभाषा = आंध्रबोली, रायलसीमा, तेलंगाणा.
ओळ १२:
|भाषिक_लोकसंख्या = ७,४२,००,००० (प्रथमभाषा)
(द्वितीयभाषा)
|भाषिक_लोकसंख्येनुसार_क्रमांक = २०, १६ १५(प्रथम भाषा)
|भाषाकुल_वर्गीकरण = [[द्रवीडियनद्राविड भाषा|द्राविडी]]

|वर्ग२=दाक्षिणात्य

|वर्ग३=दक्षिण-मध्य

'''तेलुगू '''
|भाषासंकेत_ISO_639_1_वर्गवारी = te
|भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = tel
|भाषासंकेत_ISO/FDIS 639-3_वर्गवारी = tel
|नकाशा =[[चित्र:Teluguspeakers.png|center|300px]]Distribution of native Telugu speakers in India
| सूचना=Indic

'''तेलुगू''' ही सुमारे ७.४ कोटी भाषकसंख्या असलेली व प्रामुख्याने [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] बोलली जाणारी, [[द्राविड भाषा|द्राविड भाषाकुळातील]] [[भाषा]] आहे. [[भारत|भारतातील]] [[आंध्र प्रदेश]] या राज्याची ही राजभाषा असून भारतीय प्रजासत्ताकाच्या [[भारताच्या अधिकृत भाषा|२२ अधिकृत अनुसूचित भाषांमधील]] एक भाषा आहे.
लोकसंख्येनुसार तेलुगू ही भारतातील बोलली जाणारी ([[हिंदी]] च्या खालोखाल) दुसरी भाषा आहे. बंगालच्या विभाजनाआधी तेलुगू भाषेचा तिसरा क्रमांक होता . तेलुगू भाषेला भारत सरकारने अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली आहे. अशी मान्यता मिळविणाऱ्या संस्कृत, कन्नड आणि तमिळ या आणखी तीन भाषा आहेत.

Line ६६ ⟶ ६५:
आजही आंध्र प्रदेशात आणि तमिळनाडूत क्षेत्रय्याचे काव्य लोकप्रिय आहे. त्याने हजारो पदे रचली असली तरी त्याला शिष्यपरंपरा न लाभल्याने त्याची बरीचशी काव्यरचना काळाच्या ओघात लुप्त झाली.

== हेसुद्धा पाहा ==
{{विस्तार}}
* [[जगातील भाषांची यादी]]
{{जगातील पहिल्या २० भाषा}}

==बाह्य दुवे==
*[http://www.ethnologue.com/show_language.asp?code=tel एथ्नॅलॉगवरील माहिती]
{{आंतरविकि|code=te|तेलुगू}}
{{कॉमन्स वर्ग|Telugu language|तेलुगू}}

{{जगातील पहिल्या २० भाषा}}
{{भारत भाषा}}

[[वर्ग:द्राविड भाषा]]
[[वर्ग:भारतामधील भाषा]]
[[वर्ग:भाषा]]