"सिंधु नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
{{माहितीचौकट नदी
| नदी_नाव = सिंधु
Line ८ ⟶ ७:
| उगम_स्थान_नाव = [[मानसरोवर]], [[तिबेट]], [[चीन]]
| उगम_उंची_मी =
| मुख_स्थान_नाव = [[कराचीअरबी समुद्र]], [[पाकिस्तानकराची]]
| लांबी_किमी = ३,२०० (अंदाजे)
| देश_राज्ये_नाव = [[चीन]] ([[तिबेट]]), [[भारत]], [[पाकिस्तान]]
| उपनदी_नाव = [[गिलगिट नदी|गिलगिट]], [[काबुल नदी|काबुल]], [[सतलज नदी|सतलज]], [[बियास नदी|बियास]], [[चिनाब नदी|चिनाब]], [[झेलम नदी|झेलम]], [[रावी नदी|रावी]]
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = ६,६०० (अंदाजे)
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = ११,६५,०००
| धरण_नाव = तरबेला, गुड्डु बंधारा
| तळटिपा =
}}
'''सिंधु नदी''' [[तिबेट]], [[भारत]] व [[पाकिस्तान|पाकिस्तानातून]] वाहणारी प्रमुख [[नदी]] आहे.
 
'''सिंधु नदी''' [[तिबेट]], [[भारत]] व [[पाकिस्तान|पाकिस्तानातून]] वाहणारी प्रमुख नदी आहे.
 
तिबेटमध्ये उगम पावून ती भारतातील [[लदाख]] प्रांत व पाकिस्तानमधून वाहते.
 
[[इंग्लिश भाषा]] भाषेत Indus असे या नदीला संबोधले जाते. भारतीय संस्कृतीचा उगम याच नदीच्या किनाऱ्यांवर झाला आहे. [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[वेद]] सिंधू नदीच्या किनारी रचले गेले आहेत. ''हिंदू'' व ''हिंदुस्थान'' हे शब्द याच नदीवरुन पडले आहेत. पाकिस्तानच्या [[सिंध]] प्रांताचे नाव सिंधु नदीवरूनच पडले आहे.
 
[[वर्ग:पाकिस्तानमधील नद्या]]
[[वर्ग:भारतातील नद्या]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंधु_नदी" पासून हुडकले