"भारताच्या अधिकृत भाषांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
|||
ओळ १:
हा लेख इंग्रजी विकिपीडिया वरील [http://en.wikipedia.org/wiki/Official_languages_of_India लेखाचे] भाषांतर आहे.
भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० [[बोलीभाषा]] आहेत. [[भारतीय राज्यघटना|भारतीय राज्यघटनेनुसार]] [[
भारताच्या
भारतीय राज्यघटना किंवा कायद्याने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषा असा दर्जा दिलेला नाही. भारतीय कायद्यानुसार जोपर्यंत भारतीय संघराज्याची सर्व राज्ये मान्यता देत नाहीत तोपर्यंत कोणतीही भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून मान्य करता येणार नाही. <BR>
घटनेच्या ३४३ व्या कलमानुसार [[देवनागरी]] लिपीत लिहिलेली हिंदी ही केंद्र सरकारच्या व्यवहाराची प्रमुख भाषा तर इंग्रजी ही व्यवहाराची सहकारी भाषा आहे. १९५० साली इंग्रजीचा व्यवहारातील वापर बंद करण्याचे घटनेने मान्य केले होते. दक्षिणेकडील राज्यांच्या विरोधामुळे इंग्रजीचा व्यवहारातील वापर हा १९६५ पासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सध्या केंद्र सरकारशी व्यवहार करताना उपरोल्लेखित दोन भाषांपैकी एका भाषेचा वापर करण्यात येतो.<BR>
|