"भारताच्या अधिकृत भाषांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎दुवे: योग्य वर्गनाव using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
भारताच्या २३ भाषा या अधिकृत भाषा आहेत. केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या केंद्रीय सेवांच्या परीक्षांसाठी , कोणताही उमेदवार या २३ पैकी एका भाषेची निवड परीक्षेचे माध्यम म्हणून करू शकतो. <BR>
भारतीय राज्यघटना किंवा कायद्याने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषा असा दर्जा दिलेला नाही. भारतीय कायद्यानुसार जोपर्यंत भारतीय संघराज्याची सर्व राज्ये मान्यता देत नाहीत तोपर्यंत कोणतीही भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून मान्य करता येणार नाही. <BR>
घटनेच्या ३४३ व्या कलमानुसार [[देवनागरी]] लिपीत लिहिलेली हिंदी ही केंद्र सरकारच्या व्यवहाराची प्रमुख भाषा तर इंग्रजी ही व्यवहाराची सहकारी भाषा आहे. १९५० साली इंग्रजीचा व्यवहारातील वापर बंद करण्याचे घटनेने मान्य केले होते. दक्षिणेकडील राज्यांच्या विरोधामुळे इंग्रजीचा व्यवहारातील वापर हा १९६५ पासून पुन्हा सुरुसुरू करण्यात आला आहे. सध्या केंद्र सरकारशी व्यवहार करताना उपरोल्लिखितउपरोल्लेखित द्विभाषादोन पद्धतीचाभाषांपैकी अवलंबएका भाषेचा वापर करण्यात येतो.<BR>
वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव यामुळे इंग्रजी हीच आता केंद्र सरकाराशी व्यवहाराची प्रमुख भाषा झाली आहे. त्यामुळे इंग्रजीऐवजी हिंदीचा केंद्र सरकारशी व्यवहाराची भाषा म्हणून स्वीकारणेइंग्रजीऐवजी हिंदीचा वापर करणे अवघड शक्यझाले नाहीआहे.
 
== अधिकृत भाषा - केंद्र सरकार ==
केंद्र सरकारतर्फे प्रशासनामध्ये दोन भाषांचा वापर केला जातो.
 
# '''[[इंग्लिशइंग्रजी भाषा]]:''' ह्या भाषेचा वापर ज्या राज्यांची अधिकृत भाषा हिंदी नाही त्यांच्याशी व्यवहार करताना केला जातो.
# '''[[हिंदी भाषा]]:''' ह्या भाषेचा वापर ज्या राज्यांची अधिकृत भाषा हिंदी आहे त्यांच्याशी व्यवहार करताना केला जातो.