"गणपती वासुदेव बेहेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
गणपती वासुदेव बेहेरे (जन्म : [[सप्टेंबर १९]], [[इ.स. १९२२]] ; मृत्यू : [[मार्च ३०]], [[इ.स.१९८९]]) हे मराठीतील एक नामवंत लेखक होते. पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ’सोबत’ नावाच्या साप्ताहिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. त्यांचे काही लिखाण ’अनिल विश्वास’या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांची त्या साप्ताहिकात ’कटाक्ष’ आणि ’गवाक्ष’ ही सदरे लोकप्रिय होती. ग.वा.बेहेरे यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत.
 
ग.वा. बेहेरे यांच्या वडिलांचे नाव रावसाहेब वासुदेव विनायक बेहेरे आणि आईचे सावित्रीबाई. त्यांच्या घरात ज्ञानदायक व बुद्धिजीवी वातावरण होते. ग.वा. बेहेरे यांचे वडील उत्तम लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. वडील इंग्रजीत लेखन करीत. त्यांनी लिहिलेल्या ’इरिगेशन मॅन्युअल’ या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून १५०० रुपये आणि रावसाहेब ही पदवी मिळाली होती. घरात मोठमोठ्या साहित्यिकांची येजा असे. शशिकला बेहेरे या ग.वा. बेहेरे यांच्या पत्नी.