"कस्तुरबा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २१:
[[महात्मा गांधी]] यांच्या पत्नी. सर्वजण प्रेमाने त्यांना '''बा''' असे संबोधीत.
 
[[गोकुळदास माखजी]] या [[पोरबंदर]] येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहा-वाचायलालिहावाचायला शिकवले. त्यावेळच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. १८८८ साली जेव्हा गांधीजी विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले, तेव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरीलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती- मणीलाल [[१८९२]], रामदास [[१८९७]] आणि देवदास [[१९००]].
[[Image:Gandhi and Kasturbhai 1902.jpg|left|thumb|200px|१९०२ सालचे गांधीजी व कस्तुरबांचे छायाचित्र]]