"एब्रो नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कॉपीपेस्ट मजकूर हटवला. पुनर्लेखन करून प्रस्तावना लिहिली.
छो माहितीचौकट साचा घातला.
ओळ १:
{{माहितीचौकट नदी
'''एब्रो''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Ebro'') ही [[आयबेरियन द्वीपकल्प|आयबेरियन द्वीपकल्पावरील]] एक प्रमुख नदी आहे. ही नदी [[स्पेन|स्पेनमधील]] [[कांताब्रिया]] स्वायत्त संघातल्या ''फाँतिब्रे'' या ठिकाणी उगम पावते व आग्नेय दिशेस वाहत जाऊन ''तारागोना'' या शहराजवळ [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्रास]] मिळते. पाण्याच्या विसर्गाच्या मोजणीनुसार ही स्पेनातील सर्वांत मोठी नदी आहे.
| नदी_नाव = एब्रो
| नदी_चित्र = Zaragoza shel.JPG
| नदी_चित्र_रुंदी =
| नदी_चित्र_शीर्षक = [[सारागोसा]] येथील एब्रोच्या पात्राचे दृश्य
| अन्य_नावे = एब्रे
| उगम_स्थान_नाव = फाँतिब्रे, [[कांताब्रिया]], स्पेन
| उगम_उंची_मी = १९८०
| मुख_स्थान_नाव = भूमध्य समुद्र, तारागोना, स्पेन
| लांबी_किमी = ९१०
| देश_राज्ये_नाव = [[स्पेन]]
| उपनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = ४२६
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी =
| धरण_नाव =
| नदी_नकाशा = Valle del Ebro.jpg
| तळटिपा =
}}
'''एब्रो''' किंवा '''एब्रे''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Ebro'', [[कातालान भाषा|कातालान]]: ''Ebre'') ही [[आयबेरियन द्वीपकल्प|आयबेरियन द्वीपकल्पावरील]] एक प्रमुख नदी आहे. ही नदी [[स्पेन|स्पेनमधील]] [[कांताब्रिया]] स्वायत्त संघातल्या ''फाँतिब्रे'' या ठिकाणी उगम पावते व आग्नेय दिशेस वाहत जाऊन ''तारागोना'' या शहराजवळ [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्रास]] मिळते. पाण्याच्या विसर्गाच्या मोजणीनुसार ही स्पेनातील सर्वांत मोठी नदी आहे.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/एब्रो_नदी" पासून हुडकले