"एब्रो नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
कॉपीपेस्ट मजकूर हटवला. पुनर्लेखन करून प्रस्तावना लिहिली.
ओळ १:
'''एब्रो''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Ebro'') ही [[आयबेरियन द्वीपकल्प|आयबेरियन द्वीपकल्पावरील]] एक प्रमुख नदी आहे. ही नदी [[स्पेन|स्पेनमधील]] [[कांताब्रिया]] स्वायत्त संघातल्या ''फाँतिब्रे'' या ठिकाणी उगम पावते व आग्नेय दिशेस वाहत जाऊन ''तारागोना'' या शहराजवळ [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्रास]] मिळते. पाण्याच्या विसर्गाच्या मोजणीनुसार ही स्पेनातील सर्वांत मोठी नदी आहे.
{{कॉपीपेस्ट|http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=5341&Itemid=2 }}
एब्रो स्पेनमधील सर्वांत मोठी नदी. लांबी सु. ८००-९०० किमी. नदीखोऱ्याचा प्रदेश सु. ८०,००० चौ. किमी. (स्पेनच्या जवळजवळ एक षष्ठांश). स्पेनच्या उत्तरेकडील कँटेब्रिअन पर्वतात ही उगम पावते आणि दक्षिणेकडे भूमध्य समुद्राला मिळते. हिला दोनशेवर उपनद्या असल्या, तरी अ‍ॅरॉगान, गाल्येगो, एगा, सेग्रे या डाव्या बाजूने मिळणाऱ्या आणि हालाँ, ग्वादालूपे, वेर्वा या उजवीकडून मिळणाऱ्या प्रमुख नद्या होत. एब्रो नदीसंहतीवर १९५० अखेर ३५ धरणे बांधली गेली होती; त्यांत १६७·३६ कोटी घमी. पाणी साठविले जात असे; त्यावर ७८·९३ कोटी किवॉ. तास वीज मिळे आणि २१·९२ लक्ष हे. जमिनीला पाणी पुरवले जाई. स्पेनच्या इतिहासात तसेच स्पॅनिश लोकांच्या जीवनात एब्रोला महत्त्वाचे स्थान आहे.
 
== बाह्य दुवे ==
स्तोत्र : मराठी राज्य भाषा शब्द कोश. असे चालेल का ? पहा : http://www.marathivishwakosh.in
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=5341&Itemid=2 | शीर्षक = एब्रो | कृती = मराठी विश्वकोश (खंड ३) | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | ॲक्सेसदिनांक = १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ | भाषा = मराठी }}
 
{{विस्तार}}
::-[[मराठी विश्वकोश]] कॉपीराईटेडच आहे. उपरोक्त लेखन कॉपीपेस्ट, स्वत:च्या शब्द शब्दात न लिहिलेले असल्यामुळे,कॉपीराईट व्हायोलेशन प्रताधिकार भंग होतोच. केवळ स्रोत नमुद करणे पुरेसे नाही,स्वत:च्या शब्दात लिहिणे गरजेचे आहे.जी गोष्ट इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन उपलब्ध आहेच ती पुन्हा एकदा जशीच्या तशी कॉपीपेस्ट करण्याने वापरण्याने , तसे सुद्धा मराठी भाषेत नवे ज्ञान जोडले गेले असे काही होत नाही.तेव्हा निव्वळ कॉपी पेस्टींगचा मोह ठेऊ नये.
[[वर्ग:स्पेनमधील नद्या]]
"https://mr.wikipedia.org/wiki/एब्रो_नदी" पासून हुडकले