"अमेरिकेचे संविधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 58 langlinks, now provided by Wikidata on d:Q11698
छोNo edit summary
ओळ १:
'''अमेरिकेचे संविधान''' हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] पायाभूत कायदा (legal basis) आहे. यात अमेरिकेतील केन्द्रीय सरकारची रचना, कामकाज व अधिकारांची व्याख्या करण्यात आलेली आहे. याशिवाय केन्द्रीय सरकार, घटक राज्ये आणि अमेरिकेचे नागरिक आणि अनागरिक रहिवासी यांच्यातील नाते व जबाबदाऱ्यांचीही व्याख्या करण्यात आलेली आहे.
 
हे [[संविधान]] [[सप्टेंबर १७]], [[इ.स. १७८७]] रोजी [[फिलाडेल्फिया]] येथे भरलेल्या [[फिलाडेल्फिया अधिवेशन|संवैधानिक अधिवेशनात]] स्वीकृत केले गेले आणि त्यानंतर अमेरिकेच्या त्यावेळच्या तेरा राज्यांनी एकानंतर एक आपल्या नागरिकांच्या वतीने स्वीकारले. संविधान अमलात आल्यानंतर त्यात २७ वेळा बदल करण्यात आलेले आहेत. पैकी पहिले दहा बदलांना [[अमेरिकेच्या नागरिकांचा हक्कनामा]] म्हणतात.<ref name="Constitution of the United States of America">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://en.wikisource.org/wiki/Constitution_of_the_United_States_of_America|शीर्षक=विकिसोर्स:अमेरिकेचे संविधान (इंग्लिश मजकूर)|accessdate=२००७-१२-१६|लेखक=[[विकिसोर्स]]}}</ref><ref name="Primary Documents in American History">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.loc.gov/rr/program/bib/ourdocs/Constitution.html|शीर्षक=अमेरिकेच्या इतिहासातील मूलभूत दस्तावेज: अमेरिकेचे संविधान|पाहिले=२००७-१२-१६|लेखक=[[लायब्ररी ऑफ काँग्रेस]]}}</ref>
 
{{विस्तार}}
ओळ ८:
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने|संविधान]]
[[वर्ग:अमेरिकेचे संविधान]]
[[वर्ग:देशानुसार संविधाने]]