"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

→‎टाकणकार समाज: नवीन विभाग
(→‎टाकणकार समाज: नवीन विभाग)
 
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १७:२७, २० ऑगस्ट २०१३ (IST)
 
== टाकणकार समाज ==
 
जूने माणसं सांगतात की मोवाल शेष अवतार आहे त्याने भक्तीच्या जोरावर देवापेक्षाही श्रेष्ट स्थान मिळवले होते.
याकारणाने सर्व देव त्याच्यासमोर नतमस्तक झाले. तेव्हा वळेखण ने त्याला खाली घेवून त्याला वरदान दिले की आमच्या मागे तुझा मान राहील. म्हणूनच अगोदर देस्तान येते. देस्तान गेल्यावरच मोवाल ची सवारी येते. मोवाल कुण्याच वेळेत आपल्या देस्तानच्या अगोदर मोवाल येत नाही.
 
मोवाल खालील कुळात लागू आहे.
मालवे(डाबेराव)
सोँळके,(खुराळे)
राठोड,
चव्हाण,(हदे)
असे मी जून्या मानसाकडून ऐकले आहे. या व्यतीरिक्त तुम्हाला माहिती असल्यास कृपया पोस्ट करावीत.
मुऱ्‍हा देवी
२३

संपादने