"अगरबत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:पूजासाहित्य टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
'''अगरबत्ती''' किंवा '''उदबत्ती''' ही पूजा, धार्मिक विधी व उत्सव यामध्ये वापरली जाते. ही बराच काळ हळुवारपणे जळते व सुगंध पसरविते. धूप, ऊद, चंदन, कापूर इत्यादी पदार्थ पुरातन काळापासून जगातील सर्व धर्मातील पूजा व धार्मिक विधींमध्ये वापरले जातात. अगरबत्ती बनविण्यासाठी ऊद, [[अगरू]] इत्यादी पदार्थ वापरीत म्हणून तिला उदबत्ती, अगरबत्ती असे नाव पडले.<ref>{{cite encyclopediasantosh | title=उदबत्ती | encyclopedia=मराठी विश्वकोश | publisher=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ | accessdate=10 सप्टेंबर 2013 | author=भू.चिं. मिठारी | volume=२ | edition=वेब | दुवा=http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=5081%3A2010-11-15-06-28-12&catid=2&Itemid=3}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:पूजासाहित्य]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अगरबत्ती" पासून हुडकले