"अगरबत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''अगरबत्ती''' किंवा उदबत्ती ही पूजा, धार्मिक विधी व उत्सव यामध्ये व...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
 
छो वर्ग:पूजासाहित्य टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ १:
'''अगरबत्ती''' किंवा उदबत्ती ही पूजा, धार्मिक विधी व उत्सव यामध्ये वापरली जाते. ही बराच काळ हळुवारपणे जळते व सुगंध पसरविते. धूप, ऊद, चंदन, कापूर इत्यादी पदार्थ पुरातन काळापासून जगातील सर्व धर्मातील पूजा व धार्मिक विधींमध्ये वापरले जातात. अगरबत्ती बनविण्यासाठी ऊद, [[अगरू]] इत्यादी पदार्थ वापरीत म्हणून तिला उदबत्ती, अगरबत्ती असे नाव पडले.
 
[[वर्ग:पूजासाहित्य]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अगरबत्ती" पासून हुडकले