"कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४४:
 
==अध्यापन==
अर्जुनवाडकरांनी पुण्याचे [[नूतन मराठी विद्यालय]] (१९५०-५२), [[नौरोसजी वाडिया महाविद्यालय]] (१९५५-६०), [[स.प. महाविद्यालय]] (१९६१-७९), कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ (१९७३-७४), आणि मुंबई विद्यापीठ (१९७९-८६) या ठिकाणी [[संस्कृत]], [[अर्धमागधी]], आणि मराठीचे अध्यापन केले. निवृत्तीनंतर त्यांनी पुण्याच्या [[टिळक महाराष्ट्र विद्यापीठ|टिळक महाराष्ट्र विद्यापीठातही]] काही काळ अध्यापन केले. मुंबईच्या [[एशियाटिक सोसायटी|एशियाटिक सोसायटीपासून]] केंब्रिज विद्यापीठापर्यंत अनेक ठिकाणी अर्जुनवाडकरांनी [[संस्कृत]], [[योग]], [[वेदान्त]], [[उपनिषदे]], [[भगवद्गीता]], [[रससिद्धान्त]] अशा अनेक विषयांवर व्याख्याने दिली.
 
==संस्था==