"केव्हिन रुड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६:
| पद = {{देशध्वज|ऑस्ट्रेलिया}}चा पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ = २७ जून २०१३
| कार्यकाळ_समाप्ती = सप्टेंबर २०१३
| राष्ट्रपती =
| उपपंतप्रधान =
| राणी = [[एलिझाबेथ दुसरी]]
| मागील = [[ज्युलिया जिलार्ड]]
| पुढील =[[टोनी ॲबट]]
| कार्यकाळ_आरंभ2 =
| कार्यकाळ_समाप्ती2 =
ओळ ५३:
| तळटीपा =
}}
'''केव्हिन मायकेल रुड''' (जन्म: सप्टेंबर २१, १९५७) हा [[ऑस्ट्रेलिया]] देशामधील एक राजकारणी, देशाचा [[विद्यमान]] [[पंतप्रधान]] व मजूर पक्षाचा विद्यमान पक्षनेता आहे. ह्यापूर्वी रुड २००७ ते २०१० दरम्यान पंतप्रधानपदावर होता. [[ज्युलिया जिलार्ड]]ने २४ जून २०१० रोजी ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाचे नेतृत्वपद स्वीकारले आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ३ वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर २६ जून २०१३ रोजी घेण्यात आलेल्या मजूर पक्षाच्या आंतरिक निवडणुकीमध्ये केव्हिन रुडने जिलार्डचा ५७ विरुद्ध ४५ अशा मतफरकाने पराभव केला व मजूर पक्षाचे नेतृत्व पटकावले. ही निवडणुक हरल्यास राजकारणामधून निवृत्त होऊ अशी घोषणा करणाऱ्या जिलार्डने पराजयानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला व केव्हिन रूडने ह्या पदाची सुत्रे स्वीकारली. परंतु सप्टेंबर २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रूडच्या मजूर पक्षाला बहुमत मिळवण्यात आले व [[लिबरल पार्टी (ऑस्ट्रेलिया)|लिबरल पार्टीला]] सर्वाधिक मते मिळाली.
 
[[समलिंगी विवाह]]ाला पाठिंबा देणारा रुड हा पहिलाच ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आहेहोता.
 
==हेही पहा==
*[[जगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी]]
 
==बाह्य दुवे==