"एब्रो नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख एब्रो वरुन एब्रो नदी ला हलविला
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{कॉपीपेस्ट|
ओळ १:
{{कॉपीपेस्ट|http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=5341&Itemid=2 }}
{{विकिकरण}}
एब्रो स्पेनमधील सर्वांत मोठी नदी. लांबी सु. ८००-९०० किमी. नदीखोऱ्याचा प्रदेश सु. ८०,००० चौ. किमी. (स्पेनच्या जवळजवळ एक षष्ठांश). स्पेनच्या उत्तरेकडील कँटेब्रिअन पर्वतात ही उगम पावते आणि दक्षिणेकडे भूमध्य समुद्राला मिळते. हिला दोनशेवर उपनद्या असल्या, तरी अ‍ॅरॉगान, गाल्येगो, एगा, सेग्रे या डाव्या बाजूने मिळणाऱ्या आणि हालाँ, ग्वादालूपे, वेर्वा या उजवीकडून मिळणाऱ्या प्रमुख नद्या होत. एब्रो नदीसंहतीवर १९५० अखेर ३५ धरणे बांधली गेली होती; त्यांत १६७·३६ कोटी घमी. पाणी साठविले जात असे; त्यावर ७८·९३ कोटी किवॉ. तास वीज मिळे आणि २१·९२ लक्ष हे. जमिनीला पाणी पुरवले जाई. स्पेनच्या इतिहासात तसेच स्पॅनिश लोकांच्या जीवनात एब्रोला महत्त्वाचे स्थान आहे.
 
स्तोत्र : मराठी राज्य भाषा शब्द कोश. असे चालेल का ? पहा : http://www.marathivishwakosh.in
-[[मराठी विश्वकोश]] कॉपीराईटेडच आहे. उपरोक्त लेखन कॉपीपेस्ट, स्वत:च्या शब्द शब्दात न लिहिलेले असल्यामुळे,कॉपीराईट व्हायोलेशन प्रताधिकार भंग होतोच. केवळ स्रोत नमुद करणे पुरेसे नाही,स्वत:च्या शब्दात लिहिणे गरजेचे आहे.जी गोष्ट इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन उपलब्ध आहेच ती पुन्हा एकदा जशीच्या तशी कॉपीपेस्ट करण्याने वापरण्याने , तसे सुद्धा मराठी भाषेत नवे ज्ञान जोडले गेले असे काही होत नाही.तेव्हा निव्वळ कॉपी पेस्टींगचा मोह ठेऊ नये.
"https://mr.wikipedia.org/wiki/एब्रो_नदी" पासून हुडकले