"सेंट पीटर्सबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २४:
ह्या शहराची स्थापना झार [[पीटर द ग्रेट]]ने २७ मे १७०३ रोजी केली. इ.स. १७१३ ते १७२८ व इ.स. १७३२ ते १९१८ ह्या दरम्यान सेंट पीटर्सबर्ग ही [[रशियन साम्राज्य]]ाची राजधानी होती. १९१४ साली ह्या शहराचे नाव ''पेट्रोग्राड'' ({{lang-ru|Петроград}}), व १९२४ साली ''लेनिनग्राड'' ({{lang-ru|Ленинград}}) ठेवण्यात आले. १९९२ साली सेंट पीटर्सबर्ग हे मूळ नाव पुन्हा शासकीय वापरात आणले गेले.
 
[[नेव्हा नदी]]वर व [[फिनलंडचे आखात|फिनलंडच्या आखाताच्या]] मुखाजवळ वसलेले सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसर्‍यादुसऱ्या क्रमांकाचे शहर व [[बाल्टिक समुद्र]]ावरील महत्त्वाचे बंदर आहे.