"मार्क ट्वेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
No edit summary
ओळ २७:
}}
 
'''मार्क ट्वेन''' (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा एक अमेरिकन लेखक होता.
 
== जीवन ==
 
== स्वामित्वधनाचा प्रश्न ==
त्या काळी लेखकांच्या स्वामित्वधनाचा प्रश्न [[अमेरिका|अमेरिकेत]] गाजत होता. अनेक प्रकाशक लेखकाला न विचारता त्याची पुस्तके प्रसिद्ध करत. त्यामुळे प्रकाशकांचा चांगलाच फायदा होत असे तर लेखकाला काहीच मिळत नसे. अमेरिकी सरकारचे स्वामित्वधनविषयक कायदे लेखकांच्या साठी सोयीचे नव्हते. तत्कालीन कायद्याने पुस्तकाच्या प्रसिद्धीनंतर ४२ वर्षे लेखकाचा त्यावर हक्क मानला जात होता. ट्वेनने या कायद्याच्या विरोधात अनेक लेख लिहिले व भाषणे केली. डिसेंबर १९०६ मध्ये ‘[[लायब्ररी ऑफ अमेरिकन काँग्रेस]]’च्या सभेत लेखकांच्या स्वामित्वधनाचा मुद्द्यावर ट्वेन यांना साक्ष देण्यासाठी बोलावले होते. लेखकाच्या मृत्यूनंतर किमान ५० वर्षे पुस्तकाच्या स्वामित्वाचे हक्क त्याच्या वारसाकडे राहिले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी तिथे केली.
 
{{विकिक्वोटविहार}}