"माधव श्रीहरी अणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
 
ते अपक्ष उमेदवार म्हणून [[इ.स. १९६२]] आणि [[इ.स. १९६७]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नागपूर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
 
त्यांच्या निवडक लेखांचे ‘अक्षरमाधव’ हे पुस्तक निघाले, तर ‘श्रीतिलकयशोर्णव’ या बापूजींनी रचलेल्या संस्कृत काव्यास साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता.<ref>{{cite web | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/hen-puppy-cultivation-183492/ | शीर्षक=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत: २९ ऑगस्ट | प्रकाशक=लोकसत्ता | दिनांक=२९ ऑगस्ट, इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांक=३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ | लेखक=संजय वझरेकर | भाषा=मराठी}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]