"अर्जुन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 43 langlinks, now provided by Wikidata on d:Q185790
No edit summary
ओळ १:
<nowiki>https://en.wikipedia.org/wiki/Arjuna</nowiki>[[चित्र:Arjuna and His Charioteer Krishna Confront Karna.jpg|thumb|right|300px|कर्णाशी युद्ध करण्यास सज्ज झालेला व कृष्णाने हाकलेल्या रथावर बसलेला '''अर्जुन''' (डावीकडे)]]
'''अर्जुन''' हा [[महाभारत|महाभारतातील]] एक प्रमुख व्यक्तिरेखा असून [[पांडव|पांडवांपैकी]] तिसरा भाऊ होता. तो [[इंद्र|इंद्राच्या]] कृपेने [[कुंती|कुंतीपासून]] राजा [[पंडु|पंडूस]] झालेला पुत्र होता. महाभारतीय युद्धात त्याचा सारथी असलेल्या [[कृष्ण|कृष्णाने]] त्याला युद्धप्रसंगी कर्ममार्गाची आठवण करून देणारी [[भगवद्गीता]] विवरली.
महाभारतातील कृष्ण, भीष्म, द्रोणाचार्य, विदुर, नारदमुनी आणि धृतराष्ट्र यांच्यानुसार तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर व अद्वितीय योद्धा होता. महाभारतात तोच एकटा अपराजित शूर होता.<br> कुरुक्षेत्रातील युद्धात कौरवांच्या अपयशात याचा प्रमुख वाटा होता. हिंदू संस्कृतीमध्ये तो शौर्याचे प्रतीक मानला जातो. हिंदू धर्मानुसार तो नराचा अवतार होता तर कृष्ण हा नारायणाचा अवतार होता. या दोघांनी द्वापर युगामध्ये धर्माची स्थापना केली.
"https://mr.wikipedia.org/wiki/अर्जुन" पासून हुडकले