"उत्तरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 9 langlinks, now provided by Wikidata on d:Q2389445
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
उत्तरा ही [[अभिमन्यु|अभिमन्यूची]] पत्नी होती. उत्तरा ही विराट राजाची कन्या होती.
अर्जुनाने बृहन्नडा वेशात तीला नृत्याचे प्रशिक्षण दिले.
परीक्षित हा अर्जुनाचा नातू व अभिमन्यू आणि उत्तरा यांचा पुत्र होता. त्याच्या जन्माआधीच अश्वत्थामा ने ब्रह्मास्त्र सोडून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीकृष्णाने त्याला जीवन दिले.
{{महाभारत}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/उत्तरा" पासून हुडकले