"परीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
दुवे
Mahitgar (चर्चा | योगदान)
साचा महाभारत जोडणे आणि यथादृश्य संपादकाचे परीक्षण
ओळ १:
परिक्षीत हा [[अर्जुन|अर्जुनाचा]] नातु व [[अभिमन्यु]] आणि [[उत्तरा]] यांचा पुत्र होता.त्याच्या जन्मा आधीच [[अश्वत्थामा]] ने [[ब्रह्मास्त्र]] सोडुन त्याला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णांनी]] त्याला जीवन दिले.त्याच्या राज्यकाळात [[कलियुग|कलियुगाला]] सुरुवात झाली असा समज आहे..त्यानेच [[कलि युग|कलि]] ला पाच जागा रहायला दिल्या होत्या.१)सोने २)स्त्री ३)दारु ४)जुगार ५)अभक्ष भक्षण. [[तक्षक]] नावाचा नाग राजा चावुन त्याला मरण आले.[[जनमेजय]] हा परीक्षिताचा मुलगा होता.
 
{{महाभारत}}
"https://mr.wikipedia.org/wiki/परीक्षित" पासून हुडकले