"परीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
दुवे दिले,यथादृश्य संपादकातील मराठी लेखनातील अडचणी अभ्यासल्या
Mahitgar (चर्चा | योगदान)
अल्प विकिकरण
ओळ १:
परिक्षीत हा [[अर्जुन|अर्जुनाचा]] नातु व [[अभिमन्यु]] आणि [[उत्तरा]] यांचा पुत्र होता.त्याच्या जन्मा आधीच अश्वथामा ने ब्रह्म् अस्त्र सोडुन त्याला मारण्याचा प्रयत्न केला. परन्तु भगवान श्रीक्रूष्णांनीश्रीकृष्णांनी त्याला जीवन दिले.त्याच्या राज्यकाळात [[कलियुग|कलियुगाला]] सुरुवात झाली असा समज आहे..त्यानेच कलि ला पाच जागा रहायला दिल्या होत्या.१)सोने २)स्त्री ३)दारु ४)जुगार ५)अभक्ष भक्षण. [[तक्षक]] नावाचा नाग राजा चावुन त्याला मरण आले.[[जनमेजय]] हा परीक्षिताचा मुलगा होता.
त्याच्या राज्यकाळात [[कलियुग|कलियुगाला]] सुरुवात झाली असा समज आहे
.त्यानेच कलि ला पाच जागा रहायला दिल्या होत्या.१)सोने २)स्त्री ३)दारु ४)जुगार ५)अभक्ष भक्षण.
[[तक्षक]] नावाचा नाग राजा चावुन त्याला मरण आले.
[[जनमेजय]] हा परीक्षिताचा मुलगा होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/परीक्षित" पासून हुडकले