"विकिपीडिया:सदस्य नावांबद्दलचे धोरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
आपले सदस्य नावेनाव बदलून मिळण्याबद्दल विनंत्या येत असतात. त्या स्विकारण्यापुर्वीस्वीकारण्यापूर्वी अथवा नाकारतानानाकारण्यापूर्वी, मराठी विकिपीडियाच्याविकिपीडियावर ग्राह्य सदस्यनावांकरितासदस्यनाव कसे असावे या विषयावर सदस्यांनी चर्चा करून सुयोग्य धोरणाकरिता सुचनासूचना मांडाव्यात.
 
==सदस्य नाव संकेत==
:सदस्य नाव काय असावे यावर कमीतकमी बंधने ठेवली जात्तातजातात.मोठ्या विकिंना त्यावरही संकेत ठरवून घ्यावे लागले.मराठी विकिवर [[सदस्य:Hotel bhagwatpalace]] हे एक नवीन सदस्य नाव आले आहे. त्यांनीअशा प्रकारे Hotel bhagwatpalace या नावाने स्वतःचे पान स्वतःस्वतःच बनवू नये हाअसा संकेत आहेच, पण Hotel bhagwatpalace नावाचे सदस्य नाव असावे काय , इतर विकिंचे काय संकेत आहेत आणि मराठी विकिचा काय संकेत असावा हे ठरविणे अगत्याचे आहे. कारण हे सदस्य जेवढ्या चर्चा पानावरपानांवर सहीजितक्या साठी चर्चासह्या करतील तेवढ्या पानावरूनपानांवरून आपसूक जाहीरातत्यांची जाहिरात होणार आहे. आणिअशा कृत्यांची गूगल महाराजही त्याची दखल घेतील. पण असेअसेच जर इतरही सदस्यांनी करून मागितले तर चर्चा पाने जाहीरातींचेजाहिरातींचे आखाडे होतील किंवा कसे ?
 
:चर्चेत सहभागी होताना [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]] लेख वाचून घेतलेला असणे बरे ठरेल. :[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] १५:५२, ११ डिसेंबर २००९ (UTC)
ओळ ९:
 
 
==हे सुद्धाहेसुद्धा पहा==
*[[विकिपीडिया:सदस्यनाव नितीनीती]] (स्विकृतस्वीविकृत धोरणाची नोंद येथे असते)