"विकिपीडिया:सदस्यनाव नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २:
विकिपीडियातील सदस्यखाते तयार करताना, आपली गोपनीयता कमी करणारी व्यक्तीगत खासगी माहिती (जसे की आडनाव,जात,धर्म,जन्मतारीख,फोन,इमेल इत्यादी) जाहीर होईल असे सदस्यनाव वापरणे जरूरी नाही. त्याच वेळी; इतर व्यक्तीची अथवा सदस्याची तोतयेगिरी (एखादी दुसरी व्यक्ती आपण असल्याचा भास निर्माण करणे),अथवा दुसऱ्या व्यक्तीशी/संस्थेशी संबंध मिथ्या प्रतिनिधीत्वाकरता वापरणे ,(misrepresentation), किंवा दुसऱ्या सदस्याचे सदस्यखाते फसवेगिरीच्या उद्देशाने वापरणे नियमास अनुसरून नसलेले समजले जाते.<ref> ....Attempting to impersonate another user or individual, misrepresenting your affiliation with any individual or entity, or using the username of another user with the intent to deceive; ....you may not engage in such activities on our sites. -टर्मस ऑफ यूज चा संबंधीत भाग</ref>
==सदस्य नाव कसे नसावे==
*शक्यतोवर सध्याच्या सदस्याचेच नाव आहे असे वाटण्याचा संभ्रम/साधर्म्य होईल असे नसावे.जसे केवळ ऱ्हस्व दीर्घ बदलून वेगळे नाव बनवणे टाळावे.सध्याची अस्तीत्वातील सदस्य नावे [[विशेष:सदस्यांची_यादी]] येथे शोधता येतात.
*सध्याच्या अथवा अलिकडील प्रसिद्ध व्यक्तीसोबतचे जसेच्या तसे नाम साधर्म्य टाळावे.जर तुमचे नाव एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीसारखे असल्यास आपण तथाकथीत व्यक्ती नसल्याचा सुस्प्ष्ट खुलासा आपल्या सदस्य पानावर करावा.
 
*सदस्य नावातून आपल्या व्यवसायाच्या जाहीरातीचा उद्देश टाळावा.जसे आपल्या हॉटेलचे नाव इत्यादी वापरणे टाळावे.
 
 
 
==गोपनीयता नितीचा संबंधीत भाग==