"माधव गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ ५:
* शिक्षण : बी. ए. (ऑनर्स), मुम्बई
==कारकीर्द==
आकाशवाणी दिल्ली (१९५६-६२) येथून त्यांनी आपल्या कारकिर्दीची व दैनिक निर्धार मधील लेखनाने पत्रकारितेची सुरूवात केली.
 
ते [[गोमंतक]] (१९७४-१९७५), [[मुंबई सकाळ]] (१९७६-१९८०) व [[लोकसत्ता]] (१९८४-१९९२) ह्या महाराष्ट्रातील दैनिकांचे संपादक तसेच महाराष्ट्र टाईम्स चे उप-संपादक होते.
 
लोकसत्तेतील त्यांचे स्तंभलेखन ('''चौफेर''') विशेषतः प्रसिद्ध होते.
 
* १९४५-५५: स्वत:ची प्रकाशने : निर्झर, क्षितीज्, निर्धार