"माधव गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ३:
{{लेखनाव}} (जन्मः १९२८, मृत्यू: १ जून २००६) हे मराठी लेखक आणि पत्रकार होते.
 
आकाशवाणी दिल्ली (१९५६-६२) येथून त्यांनी आपल्या कारकिर्दीची व दैनिक निर्धार मधील लेखनाने पत्रकारितेची सुरूवात केली.
 
ते [[गोमंतक]] (१९७४-१९७५), [[मुंबई सकाळ]] (१९७६-१९८०) व [[लोकसत्ता]] (१९८४-१९९२) ह्या महाराष्ट्रातील दैनिकांचे संपादक तसेच महाराष्ट्र टाईम्स चे उप-संपादक होते.
 
लोकसत्तेतील त्यांचे स्तंभलेखन ('''चौफेर''') विशेषतः प्रसिद्ध होते.
 
 
 
जन्म: मुम्बई, २५ सप्टेम्बर, १९२८
म्रुत्यु: १ जुन, २००६
शिक्षण : बी. ए. (ऑनर्स), मुम्बई
१९४५-५५: स्वत:ची प्रकाशने : निर्झर, क्षितीज्, निर्धार
१९५५-६२: आकाशवाणी दिल्ली
१९६२-६७: मुख्य उप-संपादक, महाराष्ट्र टाईम्स
१९६७-७६‌: संपादक, गोमान्तक, पणजी, गोवा
१९७६-८४: संपादक, मुम्बई सकाळ
१९८४-९१: संपादक, लोकसत्ता मुम्बई
१९९१-९२: मुख्य संपादक, लोकसत्ता मुम्बई / पुणे / नागपुर, रविवार लोकसत्ता, साञ लोकसत्त, साप्ताहिक लोकप्रभा
२५ सप्टेम्बर १९९२: लोकसत्ता प्रकाशन समुहामधुन निव्रुत्त
फेब्रुवारी १९९७ पर्यन्त : लोकसत्तेतील "चौफेर" आणि "रविवार द्रुष्टीक्षेप" ह्या सदरामध्ये लेखन चलु ठेवले.
 
==प्रकाशित साहित्य==