"एरबस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
[[File:13-08-07-hongkong-airport-04.jpg|thumb|A 330-200 [[Air Seychelles]] 2013]]
एअरबस ही जगातली आघाडीची [[जेट विमान]] बनवणारी कंपनी आहे. या कंपनी मध्ये ५७००० लोक काम करतात. जगातल्या निम्म्याहून अधिक जेट विमानांचे उत्पादन ही कंपनी करते. या कंपनीचे मुख्यालय [[तौलूज]] (इंग्रजी Toulouse) [[फ्रान्स]] येथे आहे. विमानांच्या जुळणीचे काम [[फ्रान्स]] येथील [[तौलूज]] व [[जर्मनी]]तील [[हँबुर्ग]] (इंग्रजी Hamburg येथे चालते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/एरबस" पासून हुडकले