"विकिपीडिया:सदस्यनाव नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
 
 
विकिपीडियातील सदस्यखाते तयार करताना, आपली गोपनीयता कमी करणारी व्यक्तीगत खासगी माहिती (जसे की आडनाव,जात,धर्म,जन्मतारीख,फोन,इमेल इत्यादी) जाहीर होईल असे नावसदस्यनाव वापरणे जरूरी नाही. त्याच वेळी; इतर व्यक्तीची अथवा सदस्याची तोतयेगिरी (एखादी दुसरी व्यक्ती आपण असल्याचा भास निर्माण करणे),अथवा दुसऱ्या व्यक्तीशी/संस्थेशी संबंध मिथ्या प्रतिनिधीत्वाकरता वापरणे ,(misrepresentation), किंवा दुसऱ्या सदस्याचे सदस्यखाते फसवेगिरीच्या उद्देशाने वापरणे नियमास अनुसरून नसलेले समजले जाते.<ref> ....Attempting to impersonate another user or individual, misrepresenting your affiliation with any individual or entity, or using the username of another user with the intent to deceive; ....you may not engage in such activities on our sites. -टर्मस ऑफ यूज चा संबंधीत भाग</ref>
==गोपनीयता नितीचा संबंधीत भाग==
===User accounts and authorship===
३३,१२७

संपादने