"आय.एस.ओ. ३१६६-२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''आय.एस.ओ. ३१६६-२''' ({{lang-en|ISO 3166-2}}) हा [[आंतरराष्ट्रीय प्रमाणमानकीकरण संस्थासंघटना|आंतरराष्ट्रीय प्रमाणमानकीकरण संस्थेनेसंघटनेने]] तयार केलेल्या [[आय.एस.ओ. ३१६६]] ह्या प्रमाणाचा एक भाग आहे. ह्या प्रमाणामध्ये [[आय.एस.ओ. ३१६६-१]] मध्ये उल्लेख असलेल्या जगातील सर्व [[देश]]ांच्या उपविभागांसाठीचे कोड दर्शवले आहेत. उदा. [[भारत]] देशाची सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे संक्षेप [[आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन.]] ह्या प्रमाणामध्ये नोंदवले आहेत.
 
==बाह्य दुवे==