"भारतीय पंचवार्षिक योजना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
No edit summary
ओळ १:
कृषी, वाहतूक, औद्योगिकरण, आर्थिक विकास आणि त्याच बरोबर सामाजिक न्याय, साक्षरता, देशातील गरिबी दुर व्हावी व देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने '''भारतीय पंचवार्षिक योजना''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Five-Year plans of India'', ''फाइव्ह इयर प्लॅन्स ऑफ इंडिया'' ;) [[भारतीय नियोजन मंडळआयोग|भारतीय नियोजन मंडळामार्फतआयोगामार्फत]] राबविल्या जातात. [[राष्ट्रीय विकास परिषद]](एनडीसी) पंचवार्षिक योजनांना अंतिम रूप देते. भारताचे पंतप्रधान हे भारतीय नियोजन मंडळाचे व राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिध्द अध्यक्ष असतात. अर्थातच भारतीय पंचवार्षिक योजनेचे अध्यक्षपदी पंतप्रधानच असतात.
 
==[[पहिली पंचवार्षिक योजना]]==
ओळ २३:
२. community development programme 1952
३. अखिल भारतीय हातमाग बोर्ड (१९५२) आणि अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्ड (१९५३) स्थापना.
४. १९५५ मध्ये गोरवाल समितीच्या शिफासासिनुसारशिफारशीनुसार इम्पिरियल बँकेचे रुपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले.
५. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (१९५५)
 
ओळ ८५:
:कालावधी: इ.स. १९६६ - इ.स. १९६९
 
तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे व निर्माण झालेल्या आर्थिक अस्थेर्यामुळेअस्थैर्यामुळे सरकारला चौथी योजना सुरुसुरू करता आली नाही. हि सुटी १ एप्रिल,१९६६ ते ३१ मार्च, १९६९ दरम्यान राहिली.
या सुट्टीच्या कालावधीत सरकारने तीन वार्षिक योजना राबवल्या ज्यांचे उद्दिष्ठउद्दिष्ट स्वावलंबन हे होते.
 
१) पहिली वार्षिक योजना (१९६६-६७)