"विजयदुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२२८ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
({{मराठा साम्राज्य}})
No edit summary
विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजाभोजने बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५३ मध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. १६५३ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्या नंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.
 
विजयदुर्गला पुर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. ४० कि. मी. लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याच शक्ती स्थान आहे. कारण मोठी जहाज खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत. मराठी आरमारातील जहाज या खाडीत नांगरून ठेवली जात पण ती समुद्रावरून दिसत नसत.
 
== राष्ट्रीय संरक्षित स्मारक ==
या किल्ल्याला [[महाराष्ट्रातील संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून दिनांक [[१३ डिसेंबर]], [[इ.स. १९१६]] या दिवशी घोषित करण्यात आलेले आहे.<ref>{{cite web | दुवा=http://www.asimumbaicircle.com/m_sindhudurg.html | प्रकाशक=आर्किओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट, इन्व्हेन्टरी ऑफ मॉन्यूमेन्ट्स | ॲक्सेसदिनांक=२२ ऑगस्ट, इ.स. २०१३}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
{{महाराष्ट्रातील किल्ले}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]]
[[वर्ग:सिंधुदुर्ग जिल्हा]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील संरक्षित स्मारके]]
२९,७८९

संपादने