"पोस्टक्रॉसिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: "पोस्टक्रोसिंग" हा एक ओनलाईन प्रकल्प आहे ज्यात साईट वरील सदस्य व्...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
 
No edit summary
ओळ १:
[[Postcrossing|"पोस्टक्रोसिंग"]] हा एक ओनलाईन प्रकल्प आहे ज्यात साईट वरील सदस्य व्यक्ती जगातील कोणत्याही देशात पोस्टकार्ड पाठवू किंवा अन्य देशातून प्राप्त करू शकतात. " तुम्ही एक पोस्टकार्ड पाठवा आणि जगातील यादृच्छिक व्यक्ती कडून एक पोस्टकार्ड प्राप्त करा" हेच तर ह्या प्रकल्पाच ब्रीद वाक्य आहे. साईट वरील सदस्य हे पोस्टक्रोसर म्हणून ओळखले जातात, तुम्ही एका पोस्टक्रोसरला पोस्टकार्ड पाठवा आणि जगातील यादृच्छिक पोस्टक्रोसर कडून एक पोस्टकार्ड प्राप्त करा. तुम्हाला येणारे पोस्टकार्ड हे कुठून येणार हा कायम कुतूहलाचा विषय आहे आणि आश्चर्यदायक सुद्धा .
 
[[Postcrossing|पोस्टक्रोसिंग]] हे नाव दोन शब्द जोडून बनवले आहे ज्यात एक आहे "पोस्टकार्ड" आणि दुसरा शब्द आहे "क्रोसिंग". हे नाव बुकक्रोसिंग साईट शी सार्धम्य खाते, परंतु हा प्रकल्प बुककॉर्सिंग पेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करतो. तुम्ही एका पोस्टक्रोसरला पोस्टकार्ड पाठवा आणि जगातील यादृच्छिक पोस्टक्रोसर कडून एक पोस्टकार्ड प्राप्त करा. दोन सदस्यांमध्ये देवाणघेवाण केवळ एकदाच होते/ होऊ शकते. परंतु प्रकल्पातील सदस्य हे आपापसात पोस्टकार्डची देवाणघेवाण करत असतात परंतु अशी देवाणघेवाण प्रकल्पा बाहेरील ज्याचा पोस्टक्रोसिंग प्रकल्पाशी काहीही संबंध नसतो. जर कुणाकडे कडे पत्ता आहे तर हा प्रकल्प त्यांना मोफत आणि खुला आहे. पोस्टकार्ड आणि पोस्टाचे शुल्क खर्च हि सदस्याची स्वतः ची जबाबदारी आहे. मे २०१३ पर्यंत पोस्टक्रोसिंग वर २१ ७ देशातून जवळजवळ 405,000 नोंदणीकृत सदस्य आहेत, ज्यांनी १७ दशलक्ष पोस्टकार्डची देवाणघेवाण केली आहे आणि त्यांनी ८८.६ अब्ज किलोमीटर चा प्रवास केला आहे