"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३६३:
माझ्यावर असभ्य भाषा आणि प्राणीवाचक उल्लेखाने व्यक्तिगत हल्ला करणार्या सदस्यांवर आपण काहितरी कारवाई कराल अशी अपेक्षा होती पण आजवर आपणाकडून कोणतीही कारवाई झाल्याचे दिसलेले नाही म्हणून माझ्यासाठी लांडगा हा प्राणीवाचक शब्द उपहासात्मक अर्थाने वापरणार्या [[सदस्य:‎Mahitgar]] यांच्यावर आपण प्रथमत: कारवाई करावी अशी नम्र मागणी मी आपणाकडे नोंदवित आहे. - [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) १६:०७, २० ऑगस्ट २०१३ (IST)
 
 
:[[विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन#चावडी प्रचालक निवेदन वरून स्थानांतरीत]] येथे स्पष्टीकरण दिले आहे.मनमोकळ्या चर्चेचे स्वागत आहे
: अहो आदरणीय मान्यवर, असा अचानक आश्चर्याचा धक्का का देत आहात . आपण एकतर हि चर्चा चावडी/प्रचालकांचे मुल्यांकन वर करावी.निवेदनचा असा उपयोग या पुढे करू दिला जाणार नाही निश्चीत.
:>>माझ्यावर असभ्य भाषा आणि प्राणीवाचक उल्लेखाने व्यक्तिगत हल्ला करणार्या सदस्यांवर आपण काहितरी कारवाई कराल अशी अपेक्षा होती पण आजवर आपणाकडून कोणतीही कारवाई झाल्याचे दिसलेले नाही<<
Line ३७० ⟶ ३७२:
 
:आणि गोष्टी आपण मनात ठेवण्या पेक्षा वेळीच संवाद साधल्यास बरे,मनात अजूनही काही किल्मिषे समज मनात असतील तरतीही समजू द्यावीत. आपल्या सर्व चर्चा आणि आरोपांनतरही माझ्या मनात आपल्या बद्दल यत्किंचीतही किल्मीष नव्हते आणि नाही. आपल्या आरोपांनी मी दुख्खी होतो आहे पण तरीही आपले मन समजावून घेणे मला नश्चितच आवडेल.
 
 
:[[विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन#चावडी प्रचालक निवेदन वरून स्थानांतरीत]] येथे स्पष्टीकरण दिले आहे.मनमोकळ्या चर्चेचे स्वागत आहे
 
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १७:२७, २० ऑगस्ट २०१३ (IST)