"कोथरूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५४:
 
==शिक्षण==
[[चित्र:Chhannulal Mishra.jpg|इवलेसे|40पक्ष|उजवे|श्री. छन्‍नूलाल मिश्रा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रम सादर करताना]]
पौडफाट्याच्या सीमेवर एस एन डी टी, पौड रस्त्यावर एम. आय. टी. आणि कर्वे नगर परिसरात कमिन्स कॉलेज ही प्रथितयश महाविद्यालये, शिवाय मराठवाडा मित्रमडळाचे अभियांत्रिरीकी महाविद्यालय, एकलव्य, शिवराय प्रतिष्ठानची महाविद्यालये, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, भारती विद्यापीठाचा कोथरूड परिसर, तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मुख्यालय हे मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या परिसरात आहे. जोग, बालशिक्षण, एम्‌ आय् टी,, शिवराय प्रतिश्ठान, भारती विद्या भवनची परांजपे प्रशाला, माहेश्वरी शिक्षण मंडळाची प्रशाला, आणि महापालिकेच्या प्रशाला या शाळाही येथे आहेत. एन सी ई आर टी चे फील्ड युनिट कार्यालय मयूर कॉलनी परिसरात आहे.
 
Line ६० ⟶ ६१:
==संस्कृती==
[[चित्र:Yashwant Rao Chavan Natyagriha On Karve Road by praveen thumma.jpg|इवलेसे|160पक्ष|डावे|यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड]]
 
[[चित्र:Chhannulal Mishra.jpg|इवलेसे|40पक्ष|उजवे|श्री. छन्‍नूलाल मिश्रा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रम सादर करताना]]
मुख्यत्वे सुशिक्षित सधन मध्यमवर्गीय मराठी संस्कृतीचा प्रभाव कोथरूड परिसरात आढळून येतो. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे प्रासंगिक कार्यक्रम, नाटके, संलग्न कला दालनातील प्रदर्शने यांच्या व्यतिरिक्त काही वार्षिक सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजनही केले जाते. कोथरूडच्या विविध उपपरिसरात वेगवेगळ्या वसंत व्याख्यानमालांचे वार्षिक आयोजन केले जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथरूड" पासून हुडकले