"कोथरूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ५९:
 
==संस्कृती==
[[चित्र:Yashwant Rao Chavan Natyagriha On Karve Road by praveen thumma.jpg|इवलेसे|160पक्ष|डावे|यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड]]
[[चित्र:Chhannulal Mishra.jpg|इवलेसे|40पक्ष|उजवे|श्री. छन्‍नूलाल मिश्रा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रम सादर करताना|120px||उजवे]]
मुख्यत्वे सुशिक्षित सधन मध्यमवर्गीय मराठी संस्कृतीचा प्रभाव कोथरूड परिसरात आढळून येतो. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे प्रासंगिक कार्यक्रम, नाटके, संलग्न कला दालनातील प्रदर्शने यांच्या व्यतिरिक्त काही वार्षिक सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजनही केले जाते. कोथरूडच्या विविध उपपरिसरात वेगवेगळ्या वसंत व्याख्यानमालांचे वार्षिक आयोजन केले जाते.
 
पारंपरिक वार्षिक गणेशोत्सवासोबत, नवरात्री, गरबा, भोंडला, दही हंडी इत्यांदीचाही थोडा सहभाग असतो.
 
 
==प्रदूषण समस्या आणि आपत्ती==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथरूड" पासून हुडकले